गुड इव्हिनिंग सिटी ब्रेकिंग
गुड इव्हिनिंग सिटीला जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार बुलढाणा लोकसभेसाठी 6 मतदारसंघ मिळून एकूण 41.66 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मेहकर 46.88 % तर सर्वात कमी बुलढाणा 34.72 % झाले आहे.
◼️बुलढाणा 34.72
◼️चिखली 43.78
◼️जळगांव जामोद 39.46
◼️खामगाव 42.88
◼️मेहकर 46.88
◼️सिंदखेडराजा 42.15