बुलढाणा नगर परिषदेच्या रातोरात वेगवान विकासाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
बुलढाणा, २७ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी): आठवडी बाजारमधील जामा मस्जिद व इतरा दुकानांकडे जाणारा छोटा रस्ता बांधकाम करून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नमाज मढण्यासाठी जाणान्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून मागील बाजूस त्या परिसरातील दुकानांच्या ग्राहकीला फटका बसला आहे. या संदर्भात दोन पानांची सविस्तार तक्रार जिल्हाधिकान्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता मो. सोफियान यांनी सदर प्रकरणात पुढाकार घेतला आहे. तर पिडीत दुकानदारांनी तक्रार अर्जावर स्वाक्षरी केली आहे. दुकानाचे काम थांबवून रस्ता खुला करून द्यावा, अशी नागणी एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील आठवडी बाजारामध्ये जनता चौकाकडे जाणाऱ्या स्वागत मेडीकल स्टोअर व कोहीनूर क्लॉथ स्टोअर मधील बोळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा आठवडी बाज ारात मच्छी मार्केट कडे रस्ता हा तात्कालीन माजी નવરાધ્યક્ષ યાંની ન.પા.જ્યા તરાવાવારે વગયમસ્વરશ્રી मंजूर केला होता. याच रस्त्याने जामा मस्जिद मध्ये जाणाऱ्या व जामा मस्जिद मागील लहान लहान दुकानदारांना जाण्या येण्याचा हा एकमेव जवळचा रस्ता आहे. आज रोजी आठवडी बाजारातील स्वागत मेडीकल स्टोअर व कोहीनूर क्लॉथ मध्ये असलेल्या रस्त्याचे काही एक कारण नसतांना विनाकारण बांधकाम करून सदचा रस्ता बंद आला आहे व त्यांचे बांधकाम विटा, सिमेंटचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामामुळे मस्जिद मध्ये जाणाऱ्या भाविक लोकांना तसेच मच्छी मार्केट मध्ये जाणाऱ्या इतर लोकांना तसेच मस्जिदच्या पाठीमागील असलेल्या छोटया छोटया दुकानदाराकडे ग्राहक हा रत्ता कायमस्वरूपी बंद झाल्यामुळे तसे येतील हा प्रश्न भेडसावत સાઠે, કા રસ્તા વેવ બ્રાલ્યાસ जनतेला, मस्जिद मध्ये पाच वेळा नमाजासाठी येणान्या भाविकांना तसेच दुकानातील ग्राहकांना व दुकानदारांना आस सहन करावा लागणार आहे. सुरु असलेले अर्वेध बांधकाम त्वरीत बंद करण्याचे आदेश देत बांधकामास स्थगीती द्यावी, बांधकाम त्वरीत न थांबविल्यास नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालिका प्रशासनाच्या विरोधात न.पा.च्या निदर्शनास आणुन देण्यासाठी घंटानाद आंदोलन करावे लागेल याची दखल नगर पालीका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर इल्यास अ. कादर, मो. सोफियान अब्दुल रब्बानी, शेख मोबीन शेख महेमुद, मो. रिजवान अब्दुल ख्बानी, शेख असलम शेख बंडू, शेख अमीन शेख बिराम, शेख ओबेद शेख अमीन, शेख शब्बीर हुसेन अलताफ हुसेन, नौशादशाह बिरामील्ला शाह व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहे.