मोर्चातील २६ जणांवर गुन्हे दाखल
बुलढाणा, 8 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- शहरात शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोेजी भाजपचे आमदार नितेश राणे व रामगीरी महाराज यांंनी मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केेले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हिंदु मुस्लिम एकता मंचाच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली होती. परंतू या मोचार्र्ला पोलिसांनी परवानगी दिली नसतांना सुध्दा हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे 26 जणांंसह इतरही 100 ते 125 जणांवर कलम 135 मपोका अंतर्गत बुलढाणा शहर पोेलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेशनुसार संपुर्ण बुलडाणा जिल्हयामध्ये मुंबई पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37 (1) (3) मपोका लागु असतांना कायदयाचे उल्लंघन करून मोर्चा करीता परवानगी न घेता एकत्र जमाव जमवून मोेर्चा काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेे आहे.
शहर पोलिस स्टेशनमध्येे दाखल केलेल्या तक्र्रारीमध्ये प्रामुुख्यानेे समीर खान नजमुददीन खान, सैयद जुनेद डोंगरे, शेख लाल ऊर्फ बबलु शेख मेहबुब, शेख सज्जाद अ खालीद, मोहमद दानीश अजहब शेख, अॅड.सतीषचंद्र रोठे, असलम शहा, डॉ.मोबीन खान, शेख रईस शेख अमीर, शेख अकीब शेख रफीक, वसीम खान अलीम खान, रा.ईकबाल नबर बुलडाणा, मोहमद सोफीयान अख्बानी, शेख मोहसीन शेख अन्सार, शाकीर हुसेन अजगर हुसेन, मोहमद उमेर मोहमद शाहरुख, शेख शाहरुख शेख याकुब, मोहमद इद्रीस मोहमद अज्जु, सैयद मतीन सैयद ईरफान, शेख सोहील शेख सलीम, जावेद खान नवाब खान, शाहरुख खान नवाब खान, ईम्रान शहा रज्जाक शाह., शेख फीरोज शेख गफार ऊर्फ गीडडु कालु, संयद वसीम सैयद निजाम, मोहमद सोफीयान अब्दुल रब्बानी, सोडा ऊर्फ शेख जावेद शेख सलीम, मो जावेद अब्दुल फारुख व ईतर 100 ते 125 जणांवर बुलढाणा शहर पोेलिस स्टेेशनमध्ये कलम 135 मपोका अंतर्गत कलम 135 मपोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आली आहे.