spot_img

गवळी कुटुंबाच्या 2 कोटीच्या ठगबाजीचे शिकार किती?? पाहा यादी

बुलढाणा, 10 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) :- नोकरीच्या नावाखाली एक नव्हे तर तब्बल 63 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. बुलढााा शहरातील एकता  नगर मधील गवळी कुटुंबीयांनी ही ठगबाजी केली आहे. निलेश गवळीसह त्याची पत्नी कोमल निलेश गवळी, वडील विजय गवळी, अंकुश कृष्णा गवळी यानी मिळून सुमारे 1 कोटी 96 लाख 67 हजार रूपयांचा गंडा घातला आहे.
याप्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये 1) सुनिल गायकवाड 2) गणेश सुधाकार जाधव 3) अमोल सिताराम गावंडे 4) हर्षल संजय काळवाघे 5) अनिकेत भरत  गव्हाणे 6) अविनाश निवृत्ती देवकर 7) मंगेश विश्‍वनाथ गव्हाणे 8) हरीदास खेडेकर 9) प्रथमेश महादेव वानखेडे 10) जीवन दादाराव मोरे 11) निखिल रामदास विचवे 12) अमोल सिताराम गावंडे 13)प्रविण कडूबा पर्‍हाड  14) अक्षय गजानन  टेकाळे 15) गोपाल रामेश्‍वर पर्‍हाड 16) निलेश आत्माराम सातपुते 17) रूनाल दिलीप टेकाळे 18) कार्तिक बबन टेकाळे 19) प्रदिप रामभाऊ नागतोडे 20) विनोद डूकरे 21) गणेश देविदास टेकाळे 22) चेतन योगीराज गारोडे 23) अनिकेत प्रदीप वाघ 24) श्रीकृष्ण प्रल्हाद टेकाळे 25) भागवत डिंगबर विडोळे 26) तुषार हरीभाऊ लोखंडे 27) पवन भास्कर लोखंडे 28) पंकज रामेश्‍वर गोल्लर 29) दिपक विठ्ठल वाठोरे 30) समाधान सुगदेव जाधव 31) सुरज रमेश गाढे 32) शिवाजी किसन कांडेलकर 33) अतुल विनायक तायडे 34) विराज अशोक टेकाळे 35) तेजस राजू राऊत 36) सचिन राजू  राऊत 37) प्रविण नारायण देवकर 38) हर्षल गजानन देवकर 39) अनिकेत गणेश भोंडे 40) अभिजीत संजय गोरे 41) अमोल दिलीप डूकरे 42) विशाल एकडे 43) तुषार राजू काळवाघे 44) दिपक राजाभाऊ डिकळे 45) अविनाश गणेश क्षिरसागर  46) कैलास राऊत 47) रंजीत राठोड 48) आकाश जाधव 49) नरेंद्र नारायण बाबर 49) विशाल गवळी 50) क्षितिजा विनोद डूकरे 51) स्नेहल शिवाजी देवकर 52) कृष्णा गवळी 53) आकाश राऊत 54) शुभांगी संजय काळवाघे 55) अनिता गोरे 56) बावणे सर 57) स्वाती  मधूकर साबळेे 58) महेश  दिनकर सावंत  59) वर्षा मधुकर साबळे 60) शरद आत्माराम देवकर 61) निकिता मोळवंडे 62) दिपक सुधाकर जाधव यांचा समावेश आहे.
वरील नावांमध्ये नजरचुकीमुळे चुका होऊ शकतात. म्हणून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हापत्र तपासून घ्यावे आणि खात्री करावी, ही विनंती
विशेष म्हणजे याप्रकरणातील सर्वात मोठी पहिली बे्रकिंग गुड इव्हिनिंग सिटीने काल दिली होती.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. गुड इव्हिनिंग सिटीकडे निलेश गवळी यांनी अनेकांना या आधी सुध्दा विविध कारणांनी फसवल्याची माहिती दिली आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत