
बुलढाणा नगर परिषदेसाठी मतदान केंद्र निहाय प्रकाशित करण्यात आलेले आकडे अचूक असतील याविषयी आम्ही दावा करीत नाही. नजरचुकीमुळे किंवा प्रशासनाकडून प्राप्त आकड्यांमध्येही तफावत असू शकेल. म्हणून वाचकांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या स्तरावर सदर आकड्यांबाबत सत्यता तपासून घ्यावी. त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
प्रकाशक