बुलढाणा, १८ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा नगर परिषद निवडणूकीत शिवसेना महायुती म्हणून लढणार किंवा काय यावर निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चा रंगल्या होत्या. परंतू शिवसेना बुलढाणा नगर परिषद स्वतंत्र लढणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेसोबत कुठलाही मित्रपक्ष नाही. शिवसेना पक्षाकडून नविन चेहर्यांना संधी देण्यात आली आहे तर काहींना धक्का देण्यात आला आहे. बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या सोबत नगरसेवक पदासाठी इतरांनी अर्ज दाखल केला आहे. ते पुढीलप्रमाणे
प्रभाग १ अ जाधव प्रशांत उत्तम
प्रभाग १ ब मावतवाल सपना अमित
प्रभाग २ अ निसार खान इसाक खान
प्रभाग २ ब इशरत परवीन मोहम्मद अजहर
प्रभाग ३ अ श्रीवास आरती नितीन
प्रभाग ३ ब उबेद अहेमद शे. रहीम
प्रभाग ४ अ शेख शब्बीर शेख नजीर
प्रभाग ४ ब रिहाणा बानु सैय्यद आसिफ
प्रभाग ५ अ हडाले सविताबाई प्यारेलाल
प्रभाग ५ ब दांदडे गजेंद्र शालीकराम
प्रभाग ६ अ सुरडकर वैशाली राहूल
प्रभाग ६ ब गायकवाड मृत्युंजय संजय
प्रभाग ७ अ बरडे सरला सुनिल
प्रभाग ७ ब बरडे सतिश रामभाऊ
प्रभाग ८ अ वावरे वैशाली रामेश्वर
प्रभाग ८ ब गायकवाड सचिन विलास
प्रभाग ९ अ इंगळे अशोक तुकाराम
प्रभाग ९ ब परसे देविता योगेश
प्रभाग १० अ इंदू शामराव घट्टे
प्रभाग १० ब जायभाये विजय मधुकर
प्रभाग ११ अ शर्मा नयनप्रकाश सुगदेव
प्रभाग ११ ब खोत निलम देवेंद्र
प्रभाग १२ अ काळवाघे सतिष सुरेश
प्रभाग १२ ब ठाकरे देवांगना अमित
प्रभाग १३ अ गवई प्रमीलाबाई लक्ष्मण
प्रभाग १३ ब संजय सुखदेव राऊत
प्रभाग १४ अ मालती आश्रुबा शेवाळे
प्रभाग १४ ब तुषार रंजन सावजी
प्रभाग १५ अ धुड पुष्पा शिवाजी
प्रभाग १५ ब सोनुने दिपक दशरथ



