spot_img

शिवसेना उबाठाकडून १३ उमेदवारांना संधी

बुलढाणा, १८ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा नगर परिषद निवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १३ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघडीमध्ये बुलढाणा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही कॉंग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस यांच्याकडे गेल्यामुळे ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील अशी शक्यता होती परंतू यामध्ये त्यांना ३० पैकी १३ जागा मिळाल्या आहे. लोकसभा आणि विधानसभा या ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यामुळे बुलढाणा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही कॉंग्रेसकडे गेल्याचा अंदाज राजकिय विश्‍लेषक व्यक्त करीत आहे. शिवसेना उबाठाचे उमेदवार पुढील प्रमाणे
प्रभाग १ अ विजय प्रभाकर राऊत
प्रभाग १ ब मीरा सुनील भाग्यवंत
प्रभाग २ अ शेख रफिक शेख करीम
प्रभाग ५ अ कल्याणी अनिल पवार
प्रभाग ५ ब मोहित संजय भंडारी
प्रभाग ८ अ शिवगंगा दगडू तायडे
प्रभाग ९ अ गजानन माधवगवई
प्रभाग ९ ब रूपाली नारायण हेलगे
प्रभाग १० ब सुजय सुभाष पवार
प्रभाग १२ अ शैलेश तेजराव जुंबड
प्रभाग १२ ब लता रमेश हरकल
प्रभाग १५ अ संध्या राजेश ठोंबरे
प्रभाग १५ ब सुनील प्रतापराव सपकाळ

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत