spot_img

चिखली-मेहकर रोडवर खैरव फाट्याजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्य

चिखली, 4 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः चिखली-मेहकर रोडवरील खैरव फाट्याजवळ ट्रक, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने डस्टर कारला जोरदार धडक दिली, आणि याच दरम्यान एक दुचाकी या दोन्ही वाहनांमध्ये आली. या अपघातात दुचाकीवरील तीन पैकी एक महिला अंदाजे 45 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तिसर्‍या जखमी युवकाला उपचारासाठी चिखली येथील जवंजाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
या घटनेचा पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत