बुलढाणा, २१ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः आज बुलढाणा नगर परिषद साठी अपक्ष आणि वंचीतच्या काही नगरसेवक पदाच्या २९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. शरद एकनाथ जैन, नारायण गौरीशकंर तोंडीलायाता, सुनिता अनुप श्रीवास्तव अपक्ष, यास्मीन फिरदोस निसार खान, मुकुंद पद्माकर देशपांडे, गजेंद्र बिदेश्वर अहिर, कौसर बी शे अब्दुल गणी, पूर्णिमा अशोक सुरडकर, अनुप रामेश्वर गव्हाळे, शुभांगी रमेश भोंडे, विनायक राजाराम भाग्यवंत, अनंता शंकर शिंदे, विकास प्रकाश नांदवे, किसन जगदेव धुरंधर, विनोद फकीरा इंगळे, विद्यासागर प्रल्हाद अंभोरे, सुनिता कृष्णस्वामी पुट्टी, योगिता अंनता शिंदे, शहनाजबी शेख इलियास, अंजुम सय्यद मतीन, रामेश्वर शंकर जाधव, नाना काशिनाथ सुरडकर, पुजा विकी आव्हाड, नंदकिशोर साहेबराव जाधव, वर्षा गजानन इंगळे, किरण मंगळ नाईक, व्दारका नंदकिशोर जाधव, सागर पुंजाजी चव्हाण, योगिता कैलास माळी यांनी आज अर्ज मागे घेतले आहे.



