spot_img

ही अनोखी गाठ कोणी बांधली..!!

राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक आयपीएस मा.कृष्णप्रकाशजी यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या कार्यालयाला पुन्हा एकदा भेट दिली. इन्स्पेक्शन निमित्त माननीय कृष्णप्रकाशजी तीन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुड इव्हिनिंग सिटीचे प्रकाशक रणजित राजपूत यांच्यावरील कृष्णप्रकाशजी यांचा विशेष स्नेह आणि पत्रकारांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते दुसऱ्यांदा गुड इव्हिनिंग सिटी कार्यालयात आले. त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या निर्भीडतेचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुड इव्हिनिंग सिटीचे प्रकाशक रणजीतसिंग राजपूत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गुड इव्हिनिंग सिटीचे मुकेश मोरे, रविकिरण टाकळकर यांची उपस्थिती होती.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत