spot_img

‘सत्यार्पित पत्रकारिता सशक्त लोकशाहीचा पाया होय’

बुलढाणा, २३ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी): ‘पत्रकारितेचे व्रत अंगिकारणे सोपे नाही.. एखादा अधिकारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभाव्त असतो आणि त्याच्या या कार्यात जेव्हा समाजातील विकृत मनोवृत्तीकडून अडथळे निर्माण केले जातात, अशावेळी जर सत्यवादी पत्रकारिता त्या व्यक्तीमाने उभी राहते, याचा अर्थ लोकशाही सशक्त होत असते. बुलढाण्याची पत्रकारिता सदैव कायदा आणि सुव्यवस्थेला, पर्यायाने लोकशाहीला बळकट करणारी राहिली, असे मौलिक विचार आहेत राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांचे..! बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इन्स्पेक्शनसाठी आले असता गुड इव्हिनिंग सिटीचे પ્રવાશવા રમખીતસિમ રાપૂત યાવ્યા સંાન્પનેલૂન પત્રછારાંવ્યાવતીને “પુરુષ્ણામિનન” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कृष्णप्रकाश यांनी बुलढाण्याच्या पत्रकारितेचा गौरव करीत विशेष भाष्य केले. कायदा समान आहे. गरीब असो वा श्रीमंत कायद्यापुढे कोणाचे काहीही नाही. मी जेव्हा बुलढाण्यात होतो तेव्हापासून कुठलीही कारवाई करताना व्यक्ती बघितली नाही. केवळ त्याने केलेला अपराध बघितला. गात्र असे अस्तानाही गला अनेकांनी त्रासही देण्याचा प्रयत्न केला. पण सत्यापुढे कुणाचे काही चालले नाही. अशा शब्दात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्याप्रकाश यांनी बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधिक्षकपदावर असतानाच्या अनेक आठवर्णीना वाट मोकळी करून दिली. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद हे जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीची पाहणी करण्या निमित्ताने देन दिवसांच्या बुलढाणा जिल्हा दौन्यावर आले होते. सोनवार, २३ जुलै रोजी जिल्हा पत्रकार भवनाच्या सभागृहात पत्रकार बांधवांच्यावतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णप्रकाशजी यांनी नुकतीच अमेरिकेतील सायकलिंग क्षेत्रामधील स्पर्धा जिंकली. याशिवाय आर्यनमॅन आणि अल्ट्रामॅन या अंतरराष्ट्रीय ख्यातीही त्यांना निळाल्या आहेत. याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्व पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दै, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सुभाष નહાને, દ્યોખળ ામનેશ બોડરી, સામાખિલ વાર્યવાર્તે સુરેશ બુઝાર્થી ગાર્ડિવી ઉપસ્થિત होते. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांसह पत्रकारांचेही गहत्याचे योगदान आहे. त्यावेळी पत्रकारांनी सत्याचा आधार घेतला विरोधकांच्या अमिषाला बळी पडले नाही. यातूनच कारवाई कस्तंना बळ मिळाले, असेही त्यांनी सांगितले. सुत्र संचालनात गुड इव्हिनिंग सिटीचे प्रकाशक रणजीतर्सिंग राजपूत यांनी कृष्णप्रकाश यांची धडाकेबाज कारवाई आजही जिल्हावासियांच्या स्वरणात आहे. नव्हेतर सराईत गुन्हेगारही त्यांच्याबद्दल आदरयुक्त धाक बाळगून असल्याचे राजदूत म्हणाले. प्रास्ताविकातून श्री बर्दे यांनी कृष्णप्रकाश यांच्या तत्कालिन आठवणींना उजाळा दिला. कृष्णप्रकाश यांची लोकप्रियता अचंभित करणारी परंतु जनतेच्या विवासाची पावती असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कृष्णमिलन कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी नितीन शिरसाट यांच्यासह मुकेश मोरे, संदीप व्त्रोळे, तुषार यंगड आदिंनी मोठे परिश्रम घेतले. यावेळी शहरातील प्रिंट, वृत्तवाहिनी तसेच वेब पोर्टलचे अनेक पत्रकार उपस्थित होते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत