spot_img

छत्रपति शिवाजी महाराजांसह विविध महापुरुषांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी

बुलढाणा, ६ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) नहाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळावा व स्मारकाचे लोकार्पण बुलढाणा दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सकाळी १०.३० वाजता हेलिपॅड आयटीआय समोर नलकापूर रोड बुलढागा येथे नुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. सकाळी १०.४० ते १२.३० पर्यंत आ. संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार प्रामुख्याने उप स्थित राहणार आहेत. याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय मातोश्री या ठिकाणी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती दिली. बुलढाण्यात या जगातील जमीनीबरचा सर्वात उंच पुतळा बुलढागा शहरात साकारला गेला आहे. या शिवस्मारकाच्या लोकार्पणासह विविध पुतळ्यांच्या लोकार्पण यामध्ये शिवरत्न शिवा काशिद स्त्मारक, संत गाडगेबाबा स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्गारक, राष्ट्रमाता राजमाता नाँ. साहेब जिजाऊ व बाल शिवाजी स्मारक भारतख्त्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर व माता रमाई स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक, भगवान वीर एकलव्य स्मारक, संत रविदास महाराज स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, वसंतराव नाईक स्मारक, राजश्री शाहू महाराज स्मारक, महात्मा बसेश्वर स्मारक, अहिल्याबाई होळकर स्मारक, तानाजी मालुसरे स्मारक, नरवीर बाजीप्रभू देशपांडे स्मारक यच्चा लोकर्पण सोहळा पार पाडगार आहे. दुपारी १२.४० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय लोकार्पण सोहळा, दुपारी १२.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे नवीन भूसंपादन व पुनर्वसन कार्यालय इमारतीची लोकार्पण, दुपारी १ ३० वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे राखीव, दुपारी १.४० बीएससी अॅग्री कॉलेज भूमीपूजन, दुपारी १.५० शारदा बुलढाणा, ६ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) नहाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळावा व स्मारकाचे लोकार्पण बुलढाणा दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सकाळी १०.३० वाजता हेलिपॅड आयटीआय समोर नलकापूर रोड बुलढागा येथे नुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. सकाळी १०.४० ते १२.३० पर्यंत आ. संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार प्रामुख्याने उप स्थित राहणार आहेत. याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय मातोश्री या ठिकाणी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती दिली. बुलढाण्यात या जगातील जमीनीबरचा सर्वात उंच पुतळा बुलढागा शहरात साकारला गेला आहे. या शिवस्मारकाच्या लोकार्पणासह विविध पुतळ्यांच्या लोकार्पण यामध्ये शिवरत्न शिवा काशिद स्त्मारक, संत गाडगेबाबा स्मारक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्गारक, राष्ट्रमाता राजमाता नाँ. साहेब जिजाऊ व बाल शिवाजी स्मारक भारतख्त्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर व माता रमाई स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक, भगवान वीर एकलव्य स्मारक, संत रविदास महाराज स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, वसंतराव नाईक स्मारक, राजश्री शाहू महाराज स्मारक, महात्मा बसेश्वर स्मारक, अहिल्याबाई होळकर स्मारक, तानाजी मालुसरे स्मारक, नरवीर बाजीप्रभू देशपांडे स्मारक यच्चा लोकर्पण सोहळा पार पाडगार आहे. दुपारी १२.४० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय लोकार्पण सोहळा, दुपारी १२.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे नवीन भूसंपादन व पुनर्वसन कार्यालय इमारतीची लोकार्पण, दुपारी १ ३० वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे राखीव, दुपारी १.४० बीएससी अॅग्री कॉलेज भूमीपूजन, हायस्कूल बुलडाणा येथे नुख्टनेत्री नहिल सशत्वकरण कार्यक्रम स्थळी मान्यवराचे आगमन व स्वागत व त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी केले आहे. विशेष म्हणजे शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले असून पुतळा लोकार्रगानंतर संबंधित समितीची पुतळा संरक्षण तथा देखभालीची जबाबदारी राहील, असे स्पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले. यावेळी शिक्सेना जिल्हाप्रमुख ओमसिंन राजपूत, युवा नेते नृत्यूंजय गायकवाड, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, रोहित गवळी, अज्य बिल्लारी, दिनेश मुडे तसेच पदाधिकारी दीपक तुपकर यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत