बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदानाची टक्केवारी तसेच पुरुष आणि स्त्री यांचे एकूण मतदान त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती मतदान व टक्केवारी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
