spot_img

त्रिशरण चौकात वृद्धाच्या अंगावरून कार 

कार चालविणारा वनविभागाचा बाबू
बुलढाणा, 26 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : वनविभागाच्या कर्मचार्‍याने वृध्दाच्या अंगावर गाडी घातल्याची घटना घडली आहे. बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकात गवई नावाचे वृध्द रस्त्याने जात असतांना देऊळगाव राजा येथील वनविभागात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या प्रशांत गाढवे यांच्या भरधाव चारचाकी गाडी (एमएच 28 डब्ल्यू 5096) घातल्याचे घटना आज 26 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रशांत गाडवे हा गाडी चालवत होता. जखमी वृध्दाला बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत