बुलढाणा, २२ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः
शरद पवार मोदींच्या एनडीएला पाठींबा देणार आणि डॉ. राजेंद्र शिंगणे हे भाजपात जाणार, या दोन्ही बातम्या अफवा सिद्ध झाल्या आहेत. लोकांमध्ये चर्चा काहीही असू दे परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट संघटनात्मक बांधणीसाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रवादीने बुलढाणा जिल्ह्याची विस्तारीत कार्यकारिणी घोषित केली असून अनेक नव्या चेहर्यांना संधी देण्यासोबत ज्येष्ठांनाही पदे देवून योग्य समन्वय साधण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने व विदर्भ प्रभारी माजी मंत्री,डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेवरून खालील प्रमाणे विस्तारित जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नरेश शेळके (दक्षिण) आणि प्रसेनजीत पाटील(उत्तर)
तर जिल्हा उपाध्यक्ष सदानंद तेजनकर लोणार, भगवानराव शेळके बुलढाणा, ऍड. पी.एम. जाधव बुलढाणा, विनायकराव पडघान चिखली, आत्माराम कायंदे सिं.राजा, गंगाधर जाधव दे.राजा, रियाज खान पठाण दे. राजा, मधुकर गव्हाड सिं.राजा, राजेश इंगळे दे. राजा, हभप शंकर महाराज (राजपूत) बुलढाणा, रामभाऊ शिवशंकर खेडेकर चिखली,राजेश गवई बुलढाणा, ऍड. पवन मेहंगे मोताळा, किशोर मापारी लोणार, अभय चव्हाण लोणार, गजानन वायाळ चिखली, राजूभाऊ जावळे चिखली, शिवाजीराजे देशमुख सिं.राजा, माधवराव शेळके बुलढाणा, ऍड. राजेंद्र चोपडे मोताळा, विलास प्रभाकर बचाटे मेहकर, सुभाष रामभाऊ कोकाटे जळगाव जामोद, नारायण सिताराम ढगे संग्रामपूर, देवलाल श्रीराम पाटील शेगाव, गणेश संभाजी माने खामगाव, विश्वनाथ संपत डीवरे नांदुरा, श्रीकृष्ण पुरुषोत्तम सांबरे, मलकापूर, सतीश बाहेकर चिखली, संतोष श्रीराम पाटील बुलढाणा, एड राजीव दिनकरराव जाधव चिखली यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हा सरचिटणीस ः शंतनू अशोक पाटील चिखली, नसीम बेग मुनीर बेग बुलढाणा, विनायक राठोड सिं.राजा, हाजी आलम कोटकर दे. राजा, भगवानराव काळे चिखली, राजू शिरसाट दे.राजा, डॉ. विकास मिसाळ चिखली, डॉ प्रकाश शिंगणे चिखली, दीपकराव म्हस्के चिखली, सदाशिव घाटे मोताळा, ज्ञानेश्वर वायाळ बुलढाणा, अशोकराव लंबे मेहकर, एड,मोहसीन खान मतीन खान जळगाव जामोद, तुकाराम जगदेव घाटे संग्रामपूर, सुधाकर डिगंबर ढोले शेगाव , गजानन किसन डांबरे नांदुरा, संजय चंद्रकांत जाधव मलकापूर, ऍड. अशोकराव हटकर खामगाव, रामदास शेठ भोंडे बुलढाणा, नंदकिशोर पांडुरंग पिसे लोणार, विजय राधाजी तायडे सिं. राजा
जिल्हा सचिव ः परमेश्वर किंगर सिं.राजा, अरुण मोगल सि.राजा, गजानन पवार दे. राजा, उमेश तळेकर सिं.राजा, विठ्ठलराव इलग सिं.राजा, प्रभाकर काळवाघे बुलढाणा, सुनील खेडेकर चिखली, अरुण ठोकरे मेहकर, युनूस खान सि.राजा, डॉ. दिगंबर सिताराम मावळ मेहकर , सुरेश भुतेकर चिखली, रमेश खरात सि.राजा, देवानंद कुलसुंदर चिखली ,संजय जवरे पाटील मोताळा, बाळासाहेब उदयकार मोताळा ,संजय लक्ष्मण ढगे जळगाव जामोद, पुंडलिक शंकर भोईटे संग्रामपूर, बशीर खान नसीर खान नांदुरा, गजानन शामराव आढाव मलकापूर, सुनिताताई सावळे, बुलढाणा, भरत रामकिसन दंदाले दे. राजा, सुभाष गणपत इंगळे लोणार
जिल्हा कोषाध्यक्ष:- ऍड. अ रङ्गिक मज्जित नांदुरा.
जिल्हा कार्यकारणी सदस्य: समाधान पोङ्गळे लोणार, राजू किसन सरकटे लोणार, संतोष गोपाला जवरे जळगाव जामोद, श्रीकांत वासुदेव झाल्टे संग्रामपूर, नंदकिशोर तांबडे खामगाव, अनंता महादेव लांडे नांदुरा, लक्ष्मण रामदास कोलते मलकापूर, शेख जब्बार शेगाव. ओम प्रकाश घायाळ लोणार
जिल्हा प्रवक्ता: अजीम नवाज राही सिं. राजा, अमोल भट सिं. राजा.
जिल्हा संघटक: संभाजी टाले खामगाव, संजय गायकवाड मेहकर.
विधानसभा क्षेत्रअध्यक्ष : बुलढाणा – डॉ.शरद काळे ,चिखली- डॉ. ज्योतीताई शिवशंकर खेडेकर, सिं.राजा – ह.भ.प.जगन्नाथ सहाने , मेहकर – पुरुषोत्तम पडघान ,जळगाव जामोद-विश्वासराव हरिभाऊ भालेराव, खामगाव- धोंडीबाजी खंडारे, मलकापूर- सुरेश जगदेव शिंगोटे .
तालुका अध्यक्ष: बुलढाणा-तालुका अध्यक्ष-सुनील पांडुरंग सोनुने, तालुका कार्याध्यक्ष- गणेशराव कोरके, चिखली -तालुका अध्यक्ष-बाळासाहेब पवार , दे. राजा – तालुका अध्यक्ष- मन्नान पठाण, सिं.राजा तालुका अध्यक्ष- सतीश काळे,मेहकर तालुका अध्यक्ष भागवत लहाने, तालुका कार्याध्यक्ष- शंकर गिरी , लोणार – तालुका अध्यक्ष- निलेश चव्हाण, जळगाव जामोद – तालुकाध्यक्ष- प्रमोद शहादेव सपकाळ,
तालुका कार्याध्यक्ष- महादेव श्रीराम भालतडक, मोताळा तालुका अध्यक्ष- सुनील कोल्हे, संग्रामपूर-तालुका अध्यक्ष- संजय प्रल्हाद मारोडे ,
तालुका कार्याध्यक्ष: सतीश वसंतराव वानखेडे ,शेगाव तालुका अध्यक्ष- संजय ज्ञा.पहुरकर, तालुका कार्याध्यक्ष- विजय वामन कराळे, खामगाव तालुका अध्यक्ष- संजय पुरुषोत्तम बगाडे, नांदुरा तालुका अध्यक्ष संजय दयाराम चोपडे ,तालुका कार्याध्यक्ष- विनायकराव गोविंदराव मुरहे , मलकापूर तालुका अध्यक्ष उमाकांत मधुकर चौधरी.
शहर अध्यक्ष ः बुलढाणा शहराध्यक्ष अनिल वर्मा,शहर कार्याध्यक्ष विनोद गवई,चिखली शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर , शहर कार्याध्यक्ष रहीम दगडू पठाण, दे.राजा शहर अध्यक्ष विष्णू रामाणे , शहर अध्यक्ष सिं. राजा सिताराम चौधरी, शहर अध्यक्ष लोणार अनिल गायकवाड, मेहकर ऍड. विजय मोरे, शहर अध्यक्ष मोताळा शेख शाहरुख शेख वजीर,जळगाव जामोद-शहर अध्यक्ष इरङ्गान खान हमीद खान , शहर कार्याध्यक्ष- सिद्धार्थ गजानन हेलोडे , शहर अध्यक्ष संग्रामपूर शेख इस्राइल शेख मुख्तार , शहर अध्यक्ष शेगाव ऍड. शैलेश पोटोकार , शहर अध्यक्ष खामगाव डॉ. संतोष चंद्रभान तायडे,
शहर अध्यक्ष नांदुरा नितीन पुंडलिक मानकर, शहर अध्यक्ष मलकापूर- चेतन नरेंद्र जगताप.
कायम निमंत्रित सदस्य: डॉ. राजेंद्री शिंगणे साहेब विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री, सौ रेखाताई खेडेकर माजी आमदार चिखली, नानाभाऊ कोकरे माजी आमदार खामगाव,साहेबराव सरदार माजी जिल्हाध्यक्ष, संगीतराव भोंगळ प्रदेश उपाध्यक्ष, भास्करराव काळे प्रदेश उपाध्यक्ष, मा. संतोषभाऊ रायपुरे प्रदेश सरचिटणीस, बी.टी. जाधव प्रदेश सरचिटणीस, आङ्गताब खान प्रदेश सचिव, तात्या कृपाल प्रदेश सदस्य, नाझीमाताई खान राष्ट्रीय सदस्य महिला आघाडी, सौ नंदाताई पाऊलझगडे महिला प्रदेश सरचिटणीस, सौ. आशाताई विष्णू पवार प्रदेश सरचिटणीस महिला आघाडी ,वा.सा. पाटील ज्येष्ठ नेते, माधवराव जगन्नाथ पाटील ज्येष्ठ नेते…




