spot_img

विधानसभा निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

कमी मतदान झालेल्या केंद्रांवर मतदानाचा टक्का वाढवा

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदान झाले आहे. त्या मतदान केंद्रांवर मतदानाचा टक्का वाढला पाहिजेत. मतदान वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. मतदान केंद्रांवर सोयीसुविधांसह आरोग्य सेवा तयार ठेवाव्यात. दिव्यांग व वृद्धांसाठी मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. मतदान केंद्रांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रतिक्षा कक्ष, बिछायत आदी व्यवस्था संबंधित यंत्रणेने करावी. एकाच ठिकाणी चारहन अधिक मतदान केंद्र असतील अशा केंद्रांवर म्ब्युलन्स तयार ठेवावी. मतदानाची टक्केवारी वाढेल बादृष्टीने विशेष लक्ष्य ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत