मानस फाउंडेशनच्या कार्याला आगामी काळात मोठा वाव : भाईजी
बुलढाणा, १० ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी): सहकारामध्ये ईश्वरा सारखीच ताकद आहे. राज्यात कुठे नसतील एवढ्या सहकारी संस्था ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. या संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य ही घडत आहे. याच सोबत प्रा. डी एस लहाने यांनी सुरू केलेले मानस फाउंडेशन चे कार्य हे देखील विधवांच्या जी- वनात बदल घडविणारे असून आगामी काळात या कामाला मोठा वाव असल्याचे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी म्हणाले. पत्रकार रणजीत सिंग राजपूत, संदीप वानखेडे, कैलास राऊत, शौकत शहा यांना मानस फाउंडेशनच्या वृत्तगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाईजी यांनी पत्रकारिता, समाजकारण यावर प्रभावी भाष्य केले. पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी वृत्तगौराव पुरस्कार वितरण सोहळा ९ ऑगस्ट रोजी थाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवारचे अध्यक्ष डॉ. वसंतराव चिंचोले होते. तर बुलढाणा अर्बन सर्वेसर्व राधेश्याम चांडक, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल मस्के, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, राजेश देशमाने मनसेचे नेते अमोल रिंडे, जिजाबाई राठोड, आयोजक मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर, शाहीनाताई पठाण यांची उप- स्थिती लाभली. पुढे बोलताना भाईजी म्हणाले पत्रकारिता हे खूप मोठे माध्यम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना म्हटले जाते. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी ही मोठी आहे. पत्रकारांना समाजामध्ये मानसन्मान दिल्या जातो. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्व असाच असतो. त्यामुळे पत्रकारांनी नवनवीन ज्ञान संपादन केले पाहिजे. जागतिक भाषांचा अभ्यास करून परिसरापुरते मर्यादित न राहता स्वतःला अद्यावत केले पाहिजे. काही पत्रकार पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करतात ही मोठी गोष्ट आहे. अशा पत्रकारांचा गुणगौरव करणे हे सामाजिक जाणीवेतून महत्त्वाची बाब आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारा विषयी काही अपेक्षाही व्यक्त केल्या. मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची भूमिका विशद केली. मानस फाउंडेशन करीत असलेले कार्य आज राज्यस्तरीय झाले आहे. बुलढाणा शहरातून सुरुवात झालेल्या या रोपट्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी लोकशाहीचा चौथ स्तंभ, फत्रकारांची भूमिका मौलिक अत्तल्याचे सांगून लहाने डांगी नुरस्च्चर आम पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले. तलेथ मागस फाउंडेशनच्या वतीने अगानी व्लाळात विधवा भगिनींसाठी राज्यस्तरीय मेळावा बुलढाण्यात आयोजित करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेला चांडक यांनीही दुजेच देत शक्य ती मदत देण्याचे आवासन दिले. पत्रकार गणेश निकम यांनी अयोजनाची भूमिका मांडली नमस फाउंडेशन ला राज्यभर पोचविण्यच कार्य पिडीयाने केले त्यामुळे सर्व पत्रकार बाध्य सत्कारास पात्र असल्याचे न्हमाले. प्रा लहाने यांच्य संकल्पनेतून सुरू असलेला विधवा परिषदेचा होकेट बुलबाप्यापुरता नवर्यादित उपक्रम नसून आगामी काळात याची नोंद इतिहास पेईल असे निकण म्हणाले, मत्रकार अनिल म्हस्के, राजेंद्र काळे, राजेश देशमाने यांनी बुलदाण्याच्या पत्रकारितंच्या प्रटसावर नजर टाकली. सत्काराला उत्तर देताना पत्रकार रणजीतसिंग राजपूत यांनी मानस फाउंडेशनच्या कार्याचे कम व्यक्त केले. मानस फाउंडेशन करीत असलेले विथवा साठीच कार्य ऐतिहासिक अल्ल्याचे राज्पूल महणाले, कार्यक्रणसाठी मानस साउंडेशनच्या अनिला कापरे, प्रतिभा पुर्तकर, सुरेखा सावळे प्रज्ञा लांजेवार, मनीष बारे, ज्योत पाटील, अॅड. संदीप जाधव, पंजाबराव गवई, गौरव देशमुख, कडूबा सोनवणे, दिनकर पांडे, गजानन मुळे, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले. संचलन मनीषा बारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शहीगा पठाण यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नगरिकांची मोठी उपस्थिती लामली
ज्ञान अद्ययावत करा
क्त्रकारिता करतांना देणारी आव्हाने पेलण्याच सामर्थ्य आपल्यात निर्माण व्हावे, यासाठी पत्रकारांनी स्वतःला बत्रकानुरूप ‘अपडेट’ केले पाहिजे. सामाजिक, राजकीय विषयासोबत राज्य, देश, डांतरराष्ट्रीय विश्वाचा सखोल अभ्यास व जागतिक संवादाचे मध्यम भाषांचे ज्ञान मिळविल्यास पत्रकारितेचा दर्जा सुधारुण्यास मदत होईल आवरणरा, સાયપીલ્સ અધિાયાંય ખાતે તેન વર્ષાતૂન પ્રશિક્ષય હોતે, પણાઝી હોતે. ભાવ 4તીને पत्रकार बांध्यांसाठी नवनवीन ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाची गरज पूर्ण केल्यास परिषानकारक पत्रकारिता करणे अजून चांगल्या पद्धतीने शक्य होईल, जे पत्रकार समाजाभिमुख कार्य करतात त्यांचा गुणगैरव देखील गरजेचा असल्याचे सांगून बुलढागा अर्बनचे सर्वेस्चों राधेश्याम चांडक ऊने भाईजी यांनी पुरस्कार प्राप्त गुड इव्हिनिंग सिटीचे प्रकाशक रणजीतसिंग राजपूत पुढारी न्यूज चैनल चे संदीप वानखेडे, दैनिक बातमी जात संपादक कैलास राऊट, व एशिया मंचचे संपादक शौकत शहा यांचे कौतुक केले.