spot_img

आता धडकला ५३ पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचा आदेश !

बुलढाणा, २४ जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः  काल, ५६ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश धडकल्यानंतर आज ५३ पोलिस अंमलदारांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. कौटुंबिक, वैद्यकीय कारणास्तव तसेच प्रशासकीय निकड लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ५३ जणांना त्यांच्या सोईनुसार बदली दिली आहे. ज्यात १५ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अर्थात एएसआय, १० हेडकॉंस्टेबल, २५ पोलिस कॉंस्टेबल तर ३ एनपीसी यांचा समावेश आहे.

१५ एएसआय आणि बदली झालेल्या ठिकाणाची यादी
अरविंद गोपाळराव चव्हाण ब.नं. १७२ पोस्टे जानेफळ येथून पोस्टे अमडापूर, गजानन समाधान पाटील ब.नं. ७१६ पोस्टे धामनगांव बढे येथून पोस्टे बोराखेडी, प्रदीपकुमार तेजराव जाधव ब.नं. १५४० पोस्टे सिंदखेडराजा येथून पोस्टे पोलिस मुख्यालय बुलढाणा, दिलीप शंकरराव खंडागळेब.नं. १६११ पोस्टे सोनाळा येथून पोस्टे श्री गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगांव, दुर्गा गजानन निंबाळकर ब.नं. २८५ पोस्टे बोराखेडी येथून पोस्टे पोलिस नियंत्रण कक्ष बुलढाणा, दिलीप वसंतराव तिडके ब.नं. १०६५ पोस्टे नांदुरा येथून गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगांव, गजानन सुदाम सातव ब.नं. १६३१ पोस्टे जळगांव जामोद येथून री गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगांव, सुधाकर शामराव काळे ब.नं. ५२५ पोस्टे मलकापूर शहर येथून सुरक्षा शाखा बुलढाणा, पृथ्वीकांत सुखदेव इंगळे ब.नं. ५६३ पोस्टे खामगांव शहर ते श्री गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगांव, गजानन हरी पाटील ब.नं. १६६७ पो.स्टे. शेगांव ग्रामिण येथून पो.स्टे. शिवाजी नगर, अशोक शेषराव गाढवे ब.नं. ५८३ पो.स्टे. मेहकर येथून पोलिस मुख्यालय बुलढाणा येथून पो.स्टे. मेहकर परत, राजेश पंढरी कोकाटे ब.नं. १७४२ पो.स्टे. सोनाळा ते पोलिस नियंत्रण कक्ष खामगांव, श्रीकृष्ण रामभाऊ चव्हाण ब.नं. १७२३ पो.स्टे. धामनगांव बढे ते सुरक्षा शाखा बुलढाणा, श्रीकृष्ण पुंडलीक गवई ब.नं. १७१५ पो.स्टे. डोणगांव येथून पो.स्टे. मेहकर, शे. इरफान शे. शमसोद्दीन ब.नं. १५४१ पो.स्टे. सिंदखेडराजा ते पो.स्टे. बिबी बदली करण्यात आली आहे.

१० हेकॉं यांची बदली झालेल्या ठिकाणासह यादी
नंदकिशोर निंबाजी पवार ब.नं. १४० जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा येथून बीडीडीएस पथक बुलढाणा, गजानन दामोदर अहिर ब.नं. २९३ पो.स्टे. हिवरखेड ते पो.स्टे. धामनगांव बढे, विजय विठ्ठल मेहेत्रे ब.नं. १३८ पो.स्टे. सिएएमएस सेल बुलढाणा ते पोलिस अधीक्षक वाचक शाखा बुलढाणा, रावसाहेब कारभारी मुंढे ब.नं. ७५० पो.स्टे. अंढेरा ते पोलिस मुख्यालय बुलढाणा, ज्ञानोबा भोनाजी चनखोरे ब.नं. ८९६ पो.स्टे. किनगांवराजा ते पो.स्टे. देऊळगांवराजा, कांशिराम रतन जाधव ब.नं. ९४१ पो.स्टे नांदुरा ते पो.स्टे. शिवाजी नगर, संतोष विश्वनाथ सुरडकर ब.नं. १०३९ पो.स्टे. धामनगांव बढे ते पो.स्टे. बुलढाणा, अतुल आगलावे ब.नं. ६७३ पो.स्टे. शेगांव ग्रामिण ते पोलिस नियंत्रण कक्ष खामगांव, दिनकर वसंता राठोड ब.नं. १४०४ पो.स्टे. तामगांव ते पो.स्टे. शेगांव ग्रामिण, मो. आरिफ मो. अल्ताफ ब.नं. ५७४ पो.स्टे. डोणगांव ते पो.स्टे. जानेफळ याप्रकारे बदली करण्यात आली आहे.

२५ पोलिस कॉंस्टेबल आणि बदलीचे ठिकाण
प्रविण रमेश लाणाग्रे ब.नं. ८२ पो.स्टे. तामगांव ते श्री गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगांव, किशोर सांडु बिबे ब.नं. ३३८ आरसीपी-२ मलकापूर ते पो.स्टे. रायपूर, गणेश प्रभाकर मोरखडे ब.नं. १३५१ पो.स्टे. सोनाळा ते पो.स्टे. शिवाजीनगर, पांडुरंग हनुमंत चौगुले ब.नं. ९६२ पो.स्टे डोणगांव ते पो.स्टे. शेगांव शहर, प्रभाकर साहेबराव म्हस्के ब.नं. ९६१ पो.स्टे. खामगांव शहर ते पो.स्टे. बुलढाणा शहर, योगेश गजानन निंबोळकर ब.नं. ११२६ पो.स्टे. नांदुरा ते पो.स्टे. शेगांव शहर, मगन बंसीलाल शिंगणे ब.नं. ९२९ पो.स्टे. हिवरखेड ते पो.स्टे. रायपूर, वृंदा महादेव निकस ब.नं. १४७१ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते पो.स्टे. डोणगांव, विनोद साहेबराव वाघमारे ब.नं. १६९६ पो.स्टे. शेगांव शहर ते पो.स्टे. अमडापूर, पंकज निवृत्ती गिते ब.नं. २१५० सोशल मिडीया सेल बुलढाणा ते श्री गजानन महाराज मंदीर सुरक्षा शेगांव, प्रदीप बलदेव मोरे ब.नं. १२७३ आरसीपी ३ ते पो.स्टे. शिवाजी नगर खामगांव, विलास सुखदेव इंगळे ब.नं. १७९८ जिल्हा विशेष शाखा बुलढाणा ते कल्याण शाखा बुलढाणा, सुनिल दामोदर सुशिर ब.नं. २३८९ पो.स्टे. जळगांव जामोद ते पो.स्टे. नांदुरा, पूजा संतोषअप्पा केनेकर ब.नं. १२८३ पो.स्टे. जळगांव जामोद ते पो.स्टे. साखरखेर्डा, राणी सुखदेव जमदार ब.नं. १८८२ पो.स्टे. हिवरखेड ते पो.स्टे. देऊळगांवराजा, सोफिया शमीम पठाण ब.नं. १८८७ पो.स्टे. हिवरखेड ते पो.स्टे. सिंदखेडराजा, जावेद हसन शेख ब.नं. १७१९ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते पो.स्टे. अमडापूर, हर्षा अनिल सुर्वे ब.नं. २४५८ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते पो.स्टे. शेगांव शहर, सरिता सुरेश बाठे ब.नं. १८७६ पो.स्टे. पिंपळगांव राजा ते पो.स्टे. शिवाजीनगर, संदीप दिनकर इंगळे ब.नं. १५०८ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते पो.स्टे. साखरखेर्डा, भारती बबन जाधव ब.नं. ७७७ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते कल्याण शाखा बुलढाणा, गणेश बन्सी मोहिते ब.नं. २५७३ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते पो.स्टे. शेगांव शहर, वसीम सलीम शेख ब.नं. २१७ पो.स्टे. नांदुरा ते मोपवि बुलढाणा चालक पदावर, दीपक भगवान टहाकळे ब.नं. २०८५ पो.स्टे. धामनगां बढे ते पो.स्टे. बुलढाणा ग्रामिण, संतोष मधुकर आघाव ब.नं. ९६५ यांची पोलिस मुख्यालय बुलढाणा येथून बीडीडीएस पथकात नेमणूक करण्यात आली आहे.

३ एनपीसी ः गजानन तेजराव पवार ब.नं. १३९७ पोलिस मुख्यालय बुलढाणा ते पो.स्टे. शिवाजीनगर खामगांव, संभाजी तात्याराव आसोलकर ब.नं. २१७४ एएचटीयू बुलढाणा ते बीडीडीएस पथक बुलढाणा आणि पूजा रमेश घोडाम ब.नं. २१३० पो.स्टे. मेहकर ते पो.स्टे. बुलढाणा ग्रामिण अशी बदली करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत